संपर्क माहिती

आपल्या समस्या आणि सूचनांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आमच्याशी संपर्क साधा.

ग्रामपंचायत कालेली

गाव: कालेली
तालुका: कुडाळ
जिल्हा: सिंधुदुर्ग
पिन : ४१६ ५२०

संपर्क क्रमांक :
ग्रामपंचायत: (
9420220633)

ईमेल :
kaleligp1947@gmail.com

कार्यालयीन वेळ :
सोमवार ते शुक्रवार:
सकाळी १०.०० ते सायं ६.००
शनिवार: बंद

रविवार: बंद

ग्रामपंचायत कार्यालय

  • ग्रामपंचायत स्थापना दिनांक : 20-07-1966

  • एकूण लोकसंख्या : 1158

  • एकूण कुटुंबे : 292

  • पुरुष : 565

  • महिला : 593

  • मतदारांची संख्या -1002

  • पुरुष - 562- स्त्री - 440

  • एकूण क्षेत्रफळ -1255 hectares

  • लागवडी योग्य क्षेत्र - 148.50 hectares

  • वन क्षेत्र - 225 hectares

  • बागायत क्षेत्र – 175.27 hectares

  • अंगणवाडी- 3

  • जिल्हा परिषद शाळा - 1

  • दुध संकलन केंद्र - 1

  • सार्वजनिक मंदिर- 4

  • सार्वजनिक विहीर - 16

  • सार्वजनिक पाण्याची टाकी - 8

ग्रामपंचायत कार्यकारिणी

प्रभारी सरपंच

श्री. सुधाकर वि.पडकील

सौ.अंजली पडणेकर

सदस्य
सदस्य

श्री. राजन शेळके

सदस्य

श्री.विजय चव्हाण

सौ. पूर्वा परब

सदस्य

सौ. संयोगिता सावंत

सदस्य
सदस्य

सौ. सानिका परब

ग्राममहसूल अधिकारी

श्री. सुशांत पाटील

कृषि सहाय्यक

श्री. धनंजय कदम

पोलीस पाटील

श्री. गणेश कालेलकर

तंटामुक्ती अध्यक्ष

श्री. दिनेश परब

श्री. सुधाकर वि.पडकील

उपसरपंच

शासकीय व इतर कर्मचारी

मुख्याध्यापक
सौ. शामल धुरी

कालेली

शिक्षक
श्री. दत्ता धुरी

कालेली

शिक्षक
सौ. वैभवी चोपडेकर

कालेली

आशा सेविका
सौ.भाग्यश्री नाईक
कालेली
अंगणवाडी मदतनीस
सौ.समीक्षा परब
कालेली
अंगणवाडी सेविका
सौ.संजना गावडे
बंगलेवाडी
अंगणवाडी मदतनीस
सौ.संजना गावडे
बंगलेवाडी
अंगणवाडी सेविका
सौ.संजना पडकील
पडकीलवाडी
अंगणवाडी सेविका
सौ.करुणा परब
कालेली
अंगणवाडी मदतनीस
सौ.गौरी कालेलकर
पडकीलवाडी
CRP
सौ.मनिषा अ.परब
कालेली
ग्रामसंघ अध्यक्ष
सौ.नम्रता परब
कालेली
ग्रामसंघ सचिव
सौ.प्रतिभा भालेकर
कालेली