
कालेली ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र
ग्रामीण विकासाची ओळख कालेली
कालेली हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. कालेली हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे 18 किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे 35 किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये १० वाड्या आहेत. गावची लोकसंख्या ११५८ इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, होळी महाशिवरात्र, दत्त जयंती, शिवजयंती, यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये एक प्राथमिक शाळा, ३ अंगणवाड्या, उपकेंद्र, पोस्ट ऑफीस, दुधसंकलन केंद्र आहे. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये 7 कार्यकारिणी सदस्य, ग्रामसेवक व 2 कर्मचारी, केंद्रचालक आणि स्वयंरोजगार सेवक आहे.


पदाधिकारी आणि कर्मचारी
सरपंच
श्री.सुधाकर विष्णू पडकील




उपसरपंच
श्री भिकाजी विष्णू बागवे
ग्रामपंचायत अधिकारी
श्री. विकास सोमा मुळदेकर


अहिल्यादेवी होळकर पुरस्कार कार्यक्रम


प्रजासत्ताक दिन साजरा विविध कार्यक्रम आयोजन


पाणी अडवा पाणी जिरवा मोहिम अंतर्गत बंधारे


राष्ट्रीय पंचायत राज दिवस









